कापूस दरात अखेर ८००० चा टप्पा पार! जालन्यात तेजीचा बार, आजचे Latest कापूस बाजार भाव पहा Cotton Market Rates

Cotton Market Rates शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी! आज ३ डिसेंबर २०२५ रोजीच्या कापूस बाजारभावात (Cotton Market Rates) चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी ज्या दराची वाट पाहत होते, तो ८००० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा अखेर पार झाला आहे. राज्यातील काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये कापसाला ८०६० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता दरवाढीकडे लागल्या आहेत.

वर्धा आणि जालना मार्केटमध्ये मोठी तेजी (Boom) नोंदवली गेली. सध्या बाजारात येणाऱ्या कापूस मालाला चांगला प्रतिसाद मिळत असून, पुढील काही दिवसांत बाजार आणखी सुधारण्याची शक्यता आहे. कापसाचे सविस्तर आजचे बाजार भाव (Today’s Cotton Rates) खालीलप्रमाणे जाणून घ्या:

प्रमुख बाजार समित्यांमध्ये ८००० रुपयांच्या पुढे दर

राज्यातील काही महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये हायब्रीड (Hybrid) आणि लोकल कापसाला (Local Cotton) मिळालेले विक्रमी दर:

  • जालना मार्केट: हायब्रीड कापसाला तब्बल ₹८,०१० प्रति क्विंटलचा कमाल दर मिळाला.
  • अकोला (बोरगावमंजू): लोकल कापसाचा कमाल दर थेट ₹८,०६० रुपयांवर पोहोचला.
  • वर्धा आणि हिंगणघाट: मध्यम स्टेपल कापसाला ₹८,०६० प्रति क्विंटल असा मजबूत कमाल दर मिळाला.

या दरांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

०४ डिसेंबर २०२५: कापसाचे ताजे बाजार भाव (Latest Cotton Market Rates)

बाजार समिती (Market Yard)शेतमालआवक (क्विंटल)कमीत कमी दर (₹)जास्तीत जास्त दर (₹)सर्वसाधारण दर (₹)
जालनाकापूस (हायब्रीड)९६८७,६९०८,०१०७,९०६
अकोला (बोरगावमंजू)कापूस (लोकल)२,०७४७,७३८८,०६०७,७८९
हिंगणघाटकापूस (मध्यम स्टेपल)६,९०७७,०००८,०६०७,८१८
वर्धाकापूस (मध्यम स्टेपल)२,७५०६,९००८,०६०७,८५०
पुलगावकापूस (मध्यम स्टेपल)५५५७,०००७,६००७,४५०
अमरावतीकापूस७५६,९००७,२२५७,०६२
सावनेरकापूस२,७००७,०००७,०५०७,०२५
पारशिवनीकापूस (एच-४)७६५६,९५०७,१००७,०६०
सिंदी(सेलू)कापूस (लांब स्टेपल)१,४२४७,३५०७,५०५७,४५०
कोर्पनाकापूस (लोकल)१,३२२६,९००७,२००७,०००
काटोलकापूस (लोकल)६७६,७२०७,२००६,९५०

शेतकऱ्यांसाठी सल्ला: पुढील काही दिवसांत बाजार आणखी सुधारण्याची शक्यता वाटते. त्यामुळे दरांवर बारकाईने लक्ष ठेवा आणि आपल्याला योग्य वाटेल त्याच दरात आपल्या कापूस मालाची विक्री करा.

डिस्क्लेमर: बाजारात मिळालेले हे दर केवळ प्रातिनिधिक असून बाजारातील आवक आणि मालाच्या गुणवत्तेनुसार दरांमध्ये बदल होऊ शकतो. विक्रीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक बाजार समितीतील दरांची खात्री करून घ्यावी.

नोव्हेंबर हप्ता आणि e-KYC संदर्भात मोठी Update! लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती

Leave a Comment